नॅब आय हॉस्पिटल चिपळूण
*** स्वतःच्या नवीन, प्रशस्त जागेत आपणा सर्वांच्या "नेत्र" विषयक गरजांसाठी रूजू ***
उपलब्ध सुविधा
- नेत्र विषयक सर्व तपासण्या व उपचार...... एका छत्राखाली
- आधुनिक उपकरणे
- उच्चशिक्षित नेत्ररोग तज्ञ
- प्रशिक्षित, अनुभवी कर्मचारी
- रूग्णालयात विविध विभागांतून रूग्णांवर आपुलकीने उपचार
विभाग
- बाहय रूग्ण
- तपासणी - रोगनिदान
- आंतर रूग्ण: जनरल वार्ड
- शस्त्रक्रिया गृहे
- सी.सी.टी.व्ही. कॅमेरा
- जनरेटर रूम
- बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट
- गरीब, गरजू रूग्णांसाठी शासकीय योजनेनुसार विनामुल्य उपचार (एन पी सी बी दारिद्रय रेषेखालील व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी)
- काचबिंदू तपासणी कक्ष
- प्रयोगशाळा
- औषधालय
- चश्माघर
- उपाहारगृह
संस्थेचे विविध नोंदणी क्रमांक
- संस्थेचा रजिस्ट्रेशन न. F-0001265(RTN)
- पॅन नं. AAATN1916C
- जी.एस.टी. नं. 27AAATN19116C1ZZ
- सी. एस. आर. रजिस्ट्रेशन नं. CRS00017507
- ए. टी. जी. नं AAATN1916CF2015 वैधता March 2027
- Section 12A Registration : AAATN1916CE20217 वैधता March 2027