नॅब आय हॉस्पिटल चिपळूण : आधुनिक उपकरणे


क्रं उपकरणाचे नाव
व्हिजन ड्रम व बॉक्ससह नेत्रतपासणीसाठी रूग्णांसाठी चेअर आणखी माहीती
फंडोस्कोप आणखी माहीती
ऑटोरिफ्रॅक्टोमीटर (कॉम्युटराइज्ड) आणखी माहीती
स्लिट लॅंम्प आणखी माहीती
पेरिमेट्री मशीन आणखी माहीती
रेटिनोस्कोप आणखी माहीती
डी लेन्स इनडायरेक्ट ऑपथल्मोस्कोप आणखी माहीती
ए-स्कॅन मशीन आणखी माहीती
याग लेझर आणखी माहीती
१० किरॅटोमीटर आणखी माहीती
११ टोनोमीटर, गोनिओस्कोप आणखी माहीती
१२ मायक्रोस्कोप (झईस व टकाकी) आणखी माहीती
१३ फेको मशीन (अल्कान, झईस, चक्सू) आणखी माहीती
१४ विविध प्रकारची कृत्रिम भिंगे आणखी माहीती
१५ व्हिज्युअल फील्ड विश्लेषक : हेनसन आणखी माहीती
१६ टॉपकॉन ३डी आणखी माहीती
 



व्हिजन ड्रम व बॉक्ससह नेत्रतपासणीसाठी रूग्णांसाठी चेअर : रूग्णांसाठी अत्यंत सोयीची डॉक्टरसांठी उपयुक्त

 

फंडोस्कोप : नेत्र व नेत्रपटल तपासणीसाठी

 

ऑटोरिफ्रॅक्टोमीटर (कॉम्युटराइज्ड) : दृष्‍टि दोषामध्ये चश्म्याच्या नंबरची तपासणी

 

स्लिट लॅंम्प : डोळयाच्या आतील भागाची सूक्ष्म तपासणी करण्यासाठी

 

पेरिमेट्री मशीन : काचबिंदूचा तपास, व्हिजन फील्ड बघण्यासाठी

 

रेटिनोस्कोप : चश्म्यांच्या नंबरच्या तपासणीसाठी

 

डी लेन्स इनडायरेक्ट ऑपथल्मोस्कोप : डोळयाच्या मागील भागाच्या सुक्ष्म तपासणीसाठी

 

ए-स्कॅन मशीन : मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी कृत्रिम भिंगाचा नंबर काढण्यासाठी

 

याग लेझर : भिंगाच्या पाठीमागील अपारदर्षक जाळी काढण्यासाठी

 
१०

किरॅटोमीटर : मोतिबिंदू शस्त्रक्रियेत भिंगाच्या तपासणीसाठी

 
११

टोनोमीटर, गोनिओस्कोप : काचबिंदू रूग्णांसाठी उपयुक्त

 
१२

मायक्रोस्कोप (झईस व टकाकी) : डोळयांवरील विविध शस्त्रक्रियेसाठी...... सी.सी.टीव्ही जोडता येणारा

 
१३

फेको मशीन (अल्कान, झईस, चक्सू) : सुलभ व आधुनिक पध्दतीचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया

 
१४

विविध प्रकारची कृत्रिम भिंगे : भारतीय परदेषी (नेहमीची व फोल्डींग)

 
१५

व्हिज्युअल फील्ड विश्लेषक : हेनसन

 
१६

टॉपकॉन ३डी