Vision दूरदृष्टी
रूग्णांच्या आणि मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करत असताना, जंतुसंसर्ग विरहीत वातावरणात कार्यक्षम साधनसामग्री व प्रक्षिक्षित मनुष्यबळचा वापर करून स्वयंपूर्ण वैद्यक सेवा व्यवस्थापनात अग्रणी रहाणे.
To achieve leadership position incomprehensive healthcare managementby providing the most effective equipment, trained manpower &infection free environment while meeting the needs and expectations of patients & society at large.
Mission मिशन
सर्व कायदेशीर व रूग्णांच्या अपेक्षित गरजा पूर्ण करेल.
Meets all the regulatory & obligatory requirements.
रुग्णांचे हक्क, जबाबदार्या व शिक्षण यांना उत्तेजन देईल, योग्य तो मान देईल व त्यांचे रक्षण करेल.
Promotes, respects & protects patient’s rights, responsibilities and education.
छोट्या वैद्यक सेवा केंद्रासाठी असलेल्या प्रवेशपात्र एन.ए.बी.एच प्रमाणपत्रासाठी असलेल्या आवश्यकतांचे खर्याा अर्थाने पालन करेल.
Implement “Entry Level NABHStandard for SHCO”in true spirit.
संसर्ग विरहीत आणि सरर्वोत्कृष्ट वैद्यक सेवा देण्यास वचनबद्ध असेल.
Adheres to the best medical& infection control practices.
रुग्णांच्या संपूर्ण समाधानासाठी त्यांच्या प्रतिसादास प्रोत्साहन देईल.
Encourages feedback to enhance patients’ satisfaction.